जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

24 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आत्मविश्वास वाढेल, नोकरीत प्रगतीचे योग असून आरोग्याची काळजी घ्या.

मेष

Picture Credit: Canva

मेहनत जास्त करावी लागेल, पण कामात यश व आर्थिक लाभ मिळतील.

वृषभ

Picture Credit: Canva

कामाचा ताण वाढू शकतो, गुप्त योजना कोणाशीही शेअर करू नका.

मिथुन

Picture Credit: Canva

धनलाभाचे नवे मार्ग उघडतील आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल.

कर्क

Picture Credit: Canva

नोकरीत प्रमोशनचे योग असून रखडलेले पैसे परत मिळतील.

सिंह

Picture Credit: Canva

अचानक धनप्राप्ती होईल आणि मान-सन्मानात वाढ होईल.

 कन्या

Picture Credit: Canva

आरोग्याकडे लक्ष द्या, दिवस काहीसा धावपळीचा आणि व्यस्त राहू शकतो.

 तूळ

Picture Credit: Canva

वाणीवर गोडवा ठेवा, मेहनतीने कठीण कामे पूर्ण मार्गी लागतील.

वृश्चिक

Picture Credit: Canva

धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि व्यवसायात मोठा मुनाफा होण्याची शक्यता आहे.

धनु

Picture Credit: Canva

नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे, आरोग्याची काळजी घ्या.

मकर

Picture Credit: Canva

व्यापारात प्रगती होईल, परंतु अनावश्यक राग व वादविवादापासून दूर राहा.

कुंभ

Picture Credit: Canva

मन प्रसन्न राहील, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊन संपत्तीत वाढ होईल.

मीन

Picture Credit: Canva