जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

29 Oct 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आर्थिक व्यवहारात सावध राहा, कुटुंबातील संवादातून मार्ग निघेल.

मेष

Picture Credit: Canva

आत्मविश्वास वाढेल, रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल.

वृषभ

Picture Credit: Canva

खर्चावर नियंत्रण ठेवा, विश्रांतीसाठी वेळ काढा.

मिथुन

Picture Credit: Canva

मित्रांच्या मदतीने नवीन संधी मिळू शकतात.

कर्क

Picture Credit: Canva

करिअरमध्ये प्रगतीचे संकेत असून कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.

सिंह

Picture Credit: Canva

अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेता येतील.

 कन्या

Picture Credit: Canva

कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका, संयम ठेवा.

 तूळ

Picture Credit: Canva

नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवा, भागीदारीत संवाद महत्त्वाचा ठरेल.

वृश्चिक

Picture Credit: Canva

रखडलेली कामे मार्गी लावण्यावर भर द्या, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु

Picture Credit: Canva

कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना स्वतःसाठीही वेळ काढा.

मकर

Picture Credit: Canva

कामात सातत्य ठेवा, नियोजनातून चांगले परिणाम मिळू शकतात.

कुंभ

Picture Credit: Canva

नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी पुढाकार घ्या, संवादातून संधी मिळतील.

मीन

Picture Credit: Canva