जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

29 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

 मेहनतीला यश आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता.

मेष

Picture Credit: Canva

कुटुंबात आनंद, मात्र खर्च आणि आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ

Picture Credit: Canva

कामाचा ताण वाढेल, पण आर्थिक लाभाची संधी मिळू शकते.

मिथुन

Picture Credit: Canva

आर्थिक लाभासोबत नवीन संधी मिळण्याचे संकेत.

कर्क

Picture Credit: Canva

खर्च वाढू शकतो, मात्र महत्त्वाचे काम मार्गी लागेल.

सिंह

Picture Credit: Canva

रखडलेली कामे पूर्ण होऊन यश मिळण्याची शक्यता.

 कन्या

Picture Credit: Canva

कामात प्रगती होईल, पण निर्णय घेताना घाई टाळा.

 तूळ

Picture Credit: Canva

आर्थिक व्यवहारात सावध राहा आणि संयमाने निर्णय घ्या.

वृश्चिक

Picture Credit: Canva

खर्च आणि कौटुंबिक मतभेद वाढू शकतात, संयम ठेवा.

धनु

Picture Credit: Canva

करिअरमध्ये नवीन संधी आणि प्रगतीचे संकेत.

मकर

Picture Credit: Canva

मोठा खर्च होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे.

कुंभ

Picture Credit: Canva

कामात सकारात्मक बदल आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

मीन

Picture Credit: Canva