www.navarashtra.com

Published Dev 08,  2024

By  Dipali Naphade

पुरुषांनी 3 बिया खाव्यात, Sperm Count आणि स्टॅमिनाही वाढेल

Pic Credit -   iStock

पुरुषांमध्ये हल्ली जास्त प्रजनन समस्या असल्याचे दिसून येते आणि ही समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांनी सोपा उपाय सांगितलाय

प्रजनन समस्या

हेल्दी आणि आरोग्यदायी राहण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट ऋद्धी पटेलने काही बियांचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला दिलाय

तज्ज्ञ सल्ला

खराब लाइफस्टाइलमुळे पुरुषांमध्ये अनेक समस्या दिसून येत असून प्रजनन क्षमता कमकुवत होण्याचाही त्रास त्यात आहे

प्रजनन क्षमता

25 व्या वर्षानंतर नोकरीपासून ते लग्नापर्यंत जबाबदारीचा वेगळाच तणाव पुरुषांवर असून यामुळे फर्टिलिटीवर जोर येतो

तणाव

फर्टिलिटी कमकुवत होऊन त्याचा सरळ परिणाम हा स्पर्म काऊंटवर पडतो, ज्यामुळे बाळ होण्यात समस्या होते

वंध्यत्व

वाढत्या वयासह अनेक आजार होतात त्याचा प्रभाव पुरुषांवरही पडत असतो त्यामुळे वेळीच काळजी घ्यावी

खाण्यापिण्याचा प्रभाव

.

आळशीमध्ये ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड आणि लिग्नन असून स्पर्म काऊंट वाढविण्यास मदत करते आणि फायबर पचनक्रिया सुधारते

आळशी

.

लोहयुक्त असणारे हे बी पुरुषांच्या मांसपेशींना उत्तम ऑक्सिजन पुरवते. तसंच यातील प्रोटीन आणि विटामिन केसांची वाढ करते

आळीव

.

चिया सीड्समुळे मेंदूचा विकास होऊन शरीरातील सूज कमी करण्यास मदत मिळते आणि कोलेस्ट्रॉल, हार्टसाठीही उत्तम आहे

चिया सीड्स

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

6 कारणांनी होते आतड्यांशी संबंधित समस्या