Bullet 350 पेक्षा जास्त पॉवरफुल अन् परफेक्ट चॉइस

Automobile

01 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Royal Enfield 350

Royal Enfield 350 ला तोड नाही.तिचा लूक, साऊंड आणि फीचर्समध्ये ती एवर ग्रीन आहे. पण,

Picture Credit: Pinterest

350 वरुन अपग्रेड

या बुलेटसोबत पुरेसा वेळ घालवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या गाडीच्या शोधात असाल तर थांबा. आम्ही तुम्हाला जबरदस्त पर्याय सांगतो.

Picture Credit: Pinterest

Royal Enfield 650

बुलेट प्रेमीसाठी हा एक जबरदस्त आणि परफेक्ट चॉइस आहे. 648cc पॅरलल ट्विन इंजिन मिळते.

Picture Credit: Pinterest

हायवेवर सहज क्रूझिंग आणि अधिक स्मूथ रायडिंग अनुभव मिळतो.

स्मूथ रायडिंग

Picture Credit: Pinterest

रेट्रो स्टायलिंगपेक्षा आधुनिक क्रूझरला पसंती देणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Kawasaki Eliminator

Picture Credit: Pinterest

451cc पॅरलल-ट्विन इंजिन 45ps आणि 42.6NM टॉर्क निर्माण करते. 

इंजिन

\Picture Credit: Pinterest

केवळ १७६ किलो वजनाची एलिमिनेटर, बुलेट ६५० आणि गोल्ड स्टार ६५० या दोन्हींपेक्षा हलकी. दररोजच्या वापरासाठी बेस्ट पर्याय.

हलकी बुलेट

Picture Credit: Pinterest

ज्या रायडर्सना रेट्रो मोटरसायकल आवडतात पण Royal Enfield  पेक्षा काहीतरी वेगळे त्यांच्यासाठी क्लास पर्याय.

BSA Goldstar 650

Picture Credit: Pinterest

451cc इंजिन, लो सीट हाईट आणि आधुनिक फीचर्समुळे ही बाईक नव्या पिढीच्या रायडर्सना आकर्षित करते.

लो सीट हाईट

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW