www.navarashtra.com

Published August 21, 2024

By  Shilpa Apte

केस हेल्दी राहण्यासाठी स्वयंपाकघरातल्या या गोष्टींचा वापर करा

Pic Credit -  iStock

सध्या केस गळणे, तुटणे यामुळे सारेच हैराण आहेत, स्वयंपाकघरातल्या या गोष्टींमुळे केस हेल्दी राहतील

केस गळणे

अळीवामध्ये आयर्न, फायबर, व्हिटामिन ए, अशी पोषकतत्त्व आढळतात. 

अळीव

.

अळीवामुळे स्काल्पमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढते, केस गळणे कमी होऊन वाढ होण्यास मदत होते

फायदे

व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिंडट, अँटी-फंगल गुण आढळतात. 

आवळा

आवळा खाल्ल्याने किंवा त्याची पावडर लावल्याने केस दाट होतात, वाढही होते

दाट केस

प्रोटीन, झिंक, व्हिटामिन्सचा चांगला स्त्रोत आहे बीटरूट

बीटरूट

बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने केसातील कोंडा कमी होतो, केस हेल्दी होण्यास मदत होते

कोंडा कमी होतो