www.navarashtra.com

Published August 17, 2024

By  Shilpa Apte

थायरॉइड ही एक कॉमन समस्या झालेली आहे. त्यासाठी हेल्दी डाएट

Pic Credit -  iStock

तुमचाही थायरॉइड वाढलाय का? मग या गोष्टी डाएटमध्ये समाविष्ट करा

थायरॉइड

थायरॉइड नियंत्रणात राहण्यासाठी दूधीचा ज्यूस प्या

दूधी

.

तुमच्या डाएटमध्ये कांदा, लसूण आणि टोमॅटोचा समावेश करा

कांदा-लसूण-टोमॅटो

शहाळ्याचं पाणी रोज प्यायल्यानेही थायरॉइड नियंत्रणात राहतो

नारळपाणी

हळदीचा उपयोगही थायरॉइड नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो

हळद

डाएटमध्ये जास्तीत जास्त फळं आणि भाज्या खाव्यात

फळं-भाज्या

या गोष्टींचा तुमच्या जेवणामध्ये समावेश केल्यास थायरॉइड नियंत्रणात राहण्यास मदत होते

डाएट

बॉलिवूडच्या क्यूट बहीण-भावांची जोडी पाहा..