www.navarashtra.com

Published Jan 08,  2025

By  Shilpa Apte

काळे तीळ खाण्याचे 3 उत्तम पर्याय जाणून घ्या

Pic Credit -   iStock

प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्सचा स्त्रोत आहेत काळे तीळ

काळे तीळ

फायबर आणि व्हिटामिन्समुळे शरीराला एनर्जी मिळते, तीळ खाणे फायदेशीर

एनर्जी

तीळ आणि शेंगदाण्याच्या या लाडूमुळे ऊर्जा मिळते, तीळ, शेंगदाणे, गूळ आणि तूप वापरावे

तीळ,शेंगदाणा लाडू

गूळ आणि तूप घालून काळ्या तिळाची चिक्की बनवतात, चवीष्ट लागते

चिक्की

कोथिंबीर, लसूण, चिंच, मीठ घालून काळ्या तिळाची चटणी करतात. पोळीसोबत खावू शकता

चटणी

कॅल्शिअम, मॅग्नेशिअम चांगल्या प्रमाणात असल्याने हाडं मजबूत होतात

मजबूत हाडं

थंडीत शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी, संरक्षण मिळते

उष्ण शरीर

जास्त फायबर असल्याने पचनास मदत होते, पचनक्रिया सुधारते

पचन

वजन कमी होण्यासाठी काळे तीळ फायदेशीर ठरतात. 

वजन

30 वर्षांनंतर मकरसंक्रांतीला अद्भुत योग, या राशी मालामाल