www.navarashtra.com

Published Jan 08,  2025

By  Shilpa Apte

मकर संक्रांतीला या राशी होणार मालामाल

Pic Credit -   iStock

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांत असे म्हणतात

मकर संक्रांत

मकर संक्रांतीच्या दिवशी विवाह, मुंज साखरपुडा या सर्व शुभ कार्यांची सुरूवात होते.

शुभकार्य

30 वर्षांनंतर मकर संक्रांतीला शनि शश महापुरुषाचा संयोग निर्माण करत आहेत

योग

या योगामुळे काही राशी मालामाल होणार आहेत

मालामाल

नशिब त्यांच्या बाजूने राहील, आर्थिक लाभ होईल, नोकरीत लोकांना बढती मिळेल

मिथुन

तूळ राशीसाठी चांगला काळ सुरू होईल, व्यवसायात लाभ, करिअरमध्ये यश, नोकरी मिळू शकते

तूऴ

समस्या दूर होतील, पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील

मकर

कुंभ राशीत शनिच्या तिसऱ्या चरणाची साढेसाती सुरू झालीय, उत्पन्न वाढेल, प्रलंबित कामं पूर्ण होतील

कुंभ

प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरतात हे गंभीर आजार, काय आहेत उपचार?