30 ऑगस्टला बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे
Picture Credit: Pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह बुद्धीमत्ता, व्यापार आणि व्यवसायाचा कारक मानतात
पंचागानुसार 15 सप्टेंबरपर्यंत बुध सिंह राशीत राहणार आहे, नशिबाची साथ लाभणार
बुध सिंह राशीत प्रवेश करेल, बुध-सूर्याची युती, राजयोग निर्माण होणार
व्यापार आणि व्यवसायात यश मिळणार, नशिबाती साथ मिळेल
आर्थिक स्थिती सुधारणार, खर्चावर नियंत्रण ठेवा, आरोग्य चांगले राहील
करिअरमध्ये फायदा होईल, भागीदारीतून फायदा, व्यावसायिक जीवन चांगले