साखर-गूळाशिवाय ड्रायफ्रूट वापरून बनवा ड्राय फ्रूट मोदक
Picture Credit: Pinterest
बदाम, काजू, पिस्ता, खजूर, खोबरं, तूप, वेलची पूड
ड्रायफ्रूट्स बारीक बारीक चिरून घ्या, खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या
कढईत तूप गरम करून खजूर मऊ होईपर्यंत परतून घ्या
त्यानंतर बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स, खवलेलं खोबर घालून परतना, वेलची घालावी
सगळं मिश्रण नीच एकजीव करा आणि साच्यात भरून मोदक तयार
प्रोटीन, फायबर असलेले मोदक सणांमध्ये गोड खाण्यासाठी उत्तम पर्याय