34L Boot Space ते दमदार Speed; Olaची ही Scooter चर्चेत

Automobile

10 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

एकदा चार्ज केल्यानंतर लांब अंतर कापायचं असेल, तर Ola S1 X+ हा इलेक्ट्रिक स्कूटर लक्ष वेधून घेतो

320Km रेंजची Ola Scooter!

Picture Credit : Pinterest

या व्हेरिएंटमध्ये 5.2 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. यात कंपनीच्या 4680 Bharat Cell तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मोठी Battery

Picture Credit : Pinterest

कंपनीच्या दाव्यानुसार, Ola S1 X+ एका पूर्ण चार्जमध्ये 320 किमीपर्यंत IDC रेंज देऊ शकते. प्रत्यक्ष रेंज मात्र राइडिंग स्टाईल आणि परिस्थितीनुसार बदलू शकते.

एका चार्जमध्ये 320Km!

Picture Credit : Pinterest

लाँग रेंजसोबत परफॉर्मन्सवरही भर देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या स्कूटरची टॉप स्पीड 125 kmph पर्यंत आहे.

125 kmph पर्यंत टॉप स्पीड

Picture Credit : Pinterest

Ola S1 X+ मध्ये 11 kW mid-drive motor देण्यात आली आहे. त्यामुळे वेग आणि accelerationचा अनुभव अधिक दमदार असण्याची अपेक्षा आहे.

दमदार Motor Setup

Picture Credit : Pinterest

या स्कूटरमध्ये 34 लिटर boot space मिळतो. त्यामुळे हेल्मेटसह दैनंदिन वापरातील काही वस्तू ठेवण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होते.

34L Boot Space

Picture Credit : Pinterest

मोठ्या बॅटरीसोबत चार्जिंग सुविधेवरही लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे रोजच्या वापरासाठी चार्जिंग अधिक सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Fast Chargingची सुविधा

Picture Credit : Pinterest

Ola S1 X+ 5.2 kWh व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.30 लाख जाहीर करण्यात आली होती. ऑफर किंवा किंमतीनुसार यात बदल होऊ शकतो.

किंमत किती?

Picture Credit : Pinterest

जास्त रेंज, वेगवान परफॉर्मन्स आणि मोठा boot space हवा असलेल्या ग्राहकांसाठी Ola S1 X+ हा विचार करण्यासारखा पर्याय ठरू शकतो.

कोणासाठी योग्य?

Picture Credit : Pinterest