Himalayan 750चा फर्स्ट लूक! Royal Enfieldचा नवा Adventure धमाका

Automobile

10 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कमी बजेटमध्ये रोजच्या वापरासाठी बाइक शोधताय? Honda Shine 100 DX हा पर्याय तुमच्या कामाचा ठरू शकतो.

72 हजारांत Hondaची Bike!

Picture Credit : Pinterest

Honda Shine 100 DX ची एक्स-शोरूम किंमत 72,146 आहे. त्यामुळे 100cc segmentमध्ये ही बजेट-फ्रेंडली बाईक ठरते.

किंमत किती?

Picture Credit : Pinterest

बाईकमध्ये 98.98cc, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते.

98.98cc Engine

Picture Credit : Pinterest

हे इंजिन 7.38 PS पर्यंतची Power आणि 8.05 Nm Torque तयार करते. शहरातील रोजच्या प्रवासासाठी हा सेटअप तयार करण्यात आला आहे.

Power आणि Torque

Picture Credit : Pinterest

Shine 100 DX ही मुख्यतः commuter bike आहे. रिपोर्टनुसार तिचा claimed mileage 65 kmpl आहे, तर प्रत्यक्ष वापरात 60-70 kmplच्या आसपास मायलेज मिळू शकते.

Mileageवरही फोकस

Picture Credit : Pinterest

या DX व्हेरिएंटमध्ये Digital Instrument Console देण्यात आला आहे. यात mileage, distance-to-empty आणि service indicatorसारखी माहिती पाहता येते.

Digital Meter मिळतो!

Picture Credit : Pinterest

लांब आणि आरामदायी सीट, कमी turning radius आणि सहज हाताळता येणारे वजन यामुळे रोजच्या शहरातील वापरासाठी बाइक practical बनते.

 Comfortचीही काळजी

Picture Credit : Pinterest

बाईकमध्ये CBS (Combi Brake System) देण्यात आले आहे. पुढे 130mm आणि मागे 110mm drum brakes मिळतात. Side-stand engine cut-off देखील आहे.

Safetyमध्ये CBS

Picture Credit : Pinterest

Honda Shine 100 DX Imperial Red Metallic, Pearl Igneous Black, Athletic Blue Metallic आणि Geny Gray Metallic या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

4 रंगांचा पर्याय

Picture Credit : Pinterest