पृथ्वीवर २४ तासांचा असतो एक दिवस! पण या ग्रहावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे ३४ आठवडे!
Picture Credit: Pinterest
या ग्रहाचे नाव आहे शुक्र. आपल्या ओळखीचा हा ग्रह गतीमध्ये फार संथ असतो.
Picture Credit: Pinterest
शुक्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवर २४३ दिवस निघून जातात.
Picture Credit: Pinterest
शुक्राची फिरण्याची गती फार कमी असल्याने तेथे दिवस मोठे असतात.
येथे काचही वितळून जाईल इतका गरम वातावरण दिसून असतो.
शुक्रावरच्या वातावरणात पृथ्वीच्या वातावरणापेक्षा ९०% जास्त दबाव दिसून येतो.
येथे सूर्योदय पश्चिमेकडून होतो आणि सूर्यास्त पूर्वेकडून!