एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून नुडल्स उकळून घ्या. नंतर थंड पाण्यात धुऊन बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट घाला. ३० सेकंद परतवून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात कांदा, गाजर, कॅप्सिकम आणि कोबी टाकून मोठ्या आचेवर २-३ मिनिटं परतवा.
Picture Credit: Pinterest
सर्व भाज्या थोड्या मऊ झाल्यावर त्यात सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घाला. चांगले मिक्स करा.
आता उकडलेले नुडल्स त्यात टाका. सर्व साहित्य नीट मिसळा.
चवीनुसार मीठ आणि मिरे पावडर किंवा तिखट घालून २ मिनिटं मोठ्या आचेवर परता.
गरमागरम चाऊमिन वरून थोडा हरा कांदा टाकून सर्व्ह करा.