350cc-450cc बाईक्समध्ये कोण नंबर १?

Automobile

30 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

350cc-450cc बाइक्सची बाजारपेठ गाजवणारे मॉडेल्स!

एप्रिल 2026 मध्ये कोणत्या बाइक्सना सर्वाधिक पसंती?

Picture Credit: Pinterest

Classic 350 पुन्हा चर्चेत

मिड-साइज मोटरसायकल सेगमेंटमध्ये Classic 350 ने आपली लोकप्रियता कायम राखली. विश्वासार्हता आणि रेट्रो डिझाइनमुळे ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे.

Picture Credit: Pinterest

Bullet 350 ची मागणी वाढली

आयकॉनिक लूक आणि दमदार इंजिनमुळे Bullet 350 ला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. विक्रीतही चांगली वाढ दिसून आली.

Picture Credit: Pinterest

हलके वजन, आधुनिक फीचर्स आणि आकर्षक किंमत यामुळे Hunter 350 ची मागणी कायम आहे.

Hunter 350 तरुणांच्या पसंतीची

Picture Credit: Pinterest

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी रायडिंग अनुभव देणारी Meteor 350 अनेक रायडर्सची पसंती बनली आहे.

Meteor 350 ची क्रूझर सेगमेंटमध्ये छाप

Picture Credit: Pinterest

अधिक पॉवर आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे 450cc सेगमेंटमधील बाइक्सकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.

450cc बाइक्सकडे वाढता कल

\Picture Credit: Pinterest

गेल्या काही महिन्यांत लॉन्च झालेल्या अनेक बाइक्सना बाजारात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

नवीन मॉडेल्सना चांगला प्रतिसाद

Picture Credit: Pinterest

350cc ते 450cc श्रेणीतील मोटरसायकली आता रोजच्या वापरासह टूरिंगसाठीही पसंत केल्या जात आहेत.

मिड-साइज बाइक्सची लोकप्रियता कायम

Picture Credit: Pinterest

स्टाइल, परफॉर्मन्स आणि आराम यांचा उत्तम मेळ असलेल्या बाइक्सच विक्रीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. 

भारतीय ग्राहकांची पसंती!

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW