भारतातील 4 रेल्वे ज्यांचा आहे राजेशाही थाट

Life Style

31 August, 2025

Author: तृप्ती गायकवाड

सगळ्यात परवडणारी आणि वेळेत पोहोचवतं कोण तर रेल्वे.

सगळ्यात परवडणारी

Picture Credit: Pinterest

मुंबईकर असो किंवा कोकणकर सगळ्यात जास्त महत्व असतं रेल्वेलाच.

मुंबईकर असो किंवा कोकणकर

भारतात अशा काही रेल्वे ईआहेत ज्यांचा राजेशाही थाट आहे.

 राजेशाही थाट

अशा काही ट्रेन आहेत ज्यामध्ये 5 स्टार सारखी सेवा दिली जाते.

5 स्टार सारखी सेवा

ही ट्रेन सर्वात पहिले 2010 मध्ये धावली. ही ट्रेन जोधपूर, उदयपूर आणि जयपूरमधून धावते.

महाराजा हेरीटेज ऑफ इंडिया

या ट्रेनचं तिकिट 3 ते 20 लाख रुपये इतकं आहे.

 3 ते 20 लाख

राजस्थानमधून धावणारी ही ट्रेन  सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत धावते.

पॅलेस ऑन व्हील्स

14 डब्बे असलेल्या या ट्रेनमध्ये राजेशाही थाट असतो. या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी अंदाजे  5 लाख खर्च होतात.

  5 लाख 

जगातल्या सर्वात महागड्या ट्रेनपैकी एक ट्रेन म्हणजे डेक्कन Odyssey.

डेक्कन Odyssey

 मुंबईवरुन ही ट्रेन धावते. प्रवासात अजिंठा वेरुळ सारख्या निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेता येतो.

अजिंठा वेरुळ

ही ट्रेन गोव्यापासून, केरल, तमिलनाडु आणि पुड्डुचेरीपर्यंत धावते.

द गोल्डन चरियत चॅरियट