आजकाल प्रत्येक जण ऑनलाईन पेमेंटसाठी विविध ॲपचा वापर करत आहे.
Picture Credit: Pti
अनेक जण पेटीएमचा वापर करत असतात.
हा ॲप ग्राहकांना अनेक डिजिटल पेमेंट सुविधा ऑफर करत असतो.
मात्र, Paytm चा फुल्ल फॉर्म काय?
खरंतर, पेटीएम मधील पे चा अर्थ पेमेंट अस होतो. मात्र, त्यातील टी आणि एमचा वेगळा अर्थ आहे.
Paytm चा फुल्ल फॉर्म पे थ्रू मोबाईल असा असतो.
पेटीएम ही एक भारतीय मल्टिनॅशनल फायनान्शियल टेक्नोलॉजी कंपनी आहे.
विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे फाऊंडर आहे.