Quartz Whiteमध्ये पांढऱ्या बॉडीसोबत डार्क ब्लू अॅक्सेंट आणि सीट मिळते. हा लूक साधा, क्लीन आणि प्रीमियम दिसतो.
Picture Credit: atherenergy
Majestic Greyमध्ये डार्क ग्रे बॉडीसोबत ब्लॅक अॅक्सेंट मिळतात. त्यामुळे Konarcला स्पोर्टी आणि अंडरस्टेटेड लूक मिळतो.
Picture Credit: atherenergy
Celestial Goldमध्ये हलक्या गोल्डन बॉडीसोबत डार्क ब्लू सीट आणि फ्लोअरबोर्ड आहे. या रंगाला खास प्रीमियम टच मिळतो.
Picture Credit: atherenergy
Lumen Copperमध्ये कॉपर बॉडी आणि ब्लॅक सीट-फ्लोअरबोर्डची जोडी आहे. त्यामुळे स्कूटरला क्लासी आणि किंचित Vintage लूक मिळतो.
Picture Credit: atherenergy
Konarc S 100 km व्हेरिएंटमध्ये Quartz White + Blue आणि Majestic Grey + Black हे दोन पर्याय मिळतात.
Picture Credit: atherenergy
125 km आणि 161 km व्हेरिएंटमध्ये 4 रंग! या दोन्ही व्हेरिएंटमध्ये Quartz White आणि Majestic Greyसोबत Celestial Gold आणि Lumen Copper हे रंगही उपलब्ध आहेत.
Picture Credit: atherenergy
Simple Look → Quartz White Stealth Look → Majestic Grey Elegant Look → Celestial Gold Premium & Classy → Lumen Copper
Picture Credit: atherenergy
Ather Konarcचे रंग फार भडक नसून Minimal आणि Mature Look देणारे आहेत. आता सांगा, Quartz White, Majestic Grey, Celestial Gold की Lumen Copper?
Picture Credit: atherenergy