चाळीशीत एन्ट्री घेतल्यानंतर आत्मविश्वास आणि समजूतदारपणात वाढ
Picture Credit: Pinterest
डाएटिशियनच्या मते, या महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी हे 7 नियम रोज पाळावे
रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी पिवून झोपावे, शरीर हायड्रेट राहते
रात्री झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग करावे, त्यामुळे मसल्सना आराम मिळतो, झोप चांगली लागते
झोपण्याआधी तुमच्या रुममध्ये शांततेचं वातावरण तयार करा, पडदे बंद करा, लाइट बंद करा
मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही हे झोपण्याआधी पाहणं टाळावे, झोपेत अडथळा येतो
गरम पाण्याने आंघोळ करून झोपल्यास आराम मिळतो, तणाव कमी होतो, झोप छान लागते
झोपण्याआधी 10 ते 15 मिनिटे मेडिटेशन करावे, मन शांत होते
झोपण्याआधी कॅफिन आणि अल्कोहोलपासून लांब राहावे, त्यामुळे नीट झोप लागत नाही