या राशींचं नशिब सोन्यासारखं चमकणार

Life style

08 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

12 वर्षांनी गुरुचा उदय होणार आहे, त्यांचं भाग्य चमकणार आहे

गुरु उदय

Picture Credit: Pinterest

9 जुलै रोजी मिथुन राशीत उदय होणार आहे, त्याचा प्रभाव राशींवर पडणार आहे

मिथुनमध्ये उदय

सुख, समृद्धी, ज्ञान आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जाते गुरु ग्रह, पत्रिकेतही गुरुला महत्त्व आहे

गुरु ग्रह

करिअरमध्ये यश मिळणार, व्यवसायिकांना लाभ होणार, वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी

वृषभ

नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, आर्थिक लाभाच्या नव्या संधी, 

सिंह

व्यवसायिकांसाठी वेळ अनुकूल आहे, तुमच्या प्रतिभेचं कौतुक होईल

तूळ

अर्धवट कामं पूर्ण होतील, आरोग्यात सुधारणा होईल, आत्मविश्वास वाढेल

मकर

नशिबाची साथ लाभणार, नवीन गोष्टीसाठी अनुकूल, ध्येयासाठी खूप मेहनत करा

मीन