टाटाच्या या कारची विक्री 43 टक्क्यांनी ढासळली

Automobile

13 December 2025

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा मोटर्स एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे.

टाटा मोटर्स

Image Source: Pinterest 

कंपनीने नेहमीच उत्तम बजेटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत.

दमदार कार्स 

November 2025 मध्ये Tata Nexon कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

नोव्हेंबर सेल्स रिपोर्ट

या महिन्यात Tata Nexon चे 22000 पेक्षा अधिक युनिट्स विकले  गेले आहेत.

22000 युनिट्सची विक्री

मात्र, नोव्हेंबरमध्ये टाटा टिगोरची विक्री 43 टक्क्यांनी ढासळली आहे. 

Tata Rigor ची विक्री

या महिन्यात टाटा टिगोरचे 488 युनिट्स विकले गेले.

फक्त मिळाले 488 ग्राहक