भारतीयांनी Tesla ला दिला डच्चू!  50 कार देखील...

Automobile

04 December 2025

Author:  मयुर नवले

भारतात इलेक्ट्रिक कारला चांगली डिमांड मिळताना दिसत आहे.

इलेक्ट्रिक कार

Image Source: Pinterest 

म्हणूनच अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे.

विदेशी ऑटो कंपन्या

15 जुलै 2025 रोजी टेस्ला मॉडेल Y  देशात लाँच झाली.

टेस्लाची एन्ट्री

तसेच मुंबईतील बीकेसी येथे कंपनीने त्यांचे पहिले शोरुम उघडले.

मुंबईत शोरुम

नुकतेच कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये मॉडेल Y ची किती विक्री झाली? त्याबद्दल माहिती दिली आहे.

नोव्हेंबर 2025 विक्री

नोव्हेंबर 2025 मध्ये कंपनीने फक्त 48 कार विकल्या आहेत.

फक्त 48 मॉडेल्सची विक्री