TV खरेदीचा प्लॅन आहे? ₹50 हजारांत मिळतात हे जबरदस्त Smart TV!

Science Technology

20 August 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

4K, QLED आणि Mini LED स्क्रीनसह अनेक Smart TV पर्याय या बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

₹50 हजारांत TV घ्यायचा?

Picture Credit: Pinterest

Xiaomi FX Proमध्ये 4K QLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. Smart फीचर्ससाठी Fire TV प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे.

Xiaomiचा 55-Inch QLED पर्याय

Picture Credit: Pinterest

Sonyचा 43-Inch 4K TV लहान किंवा मध्यम आकाराच्या रूमसाठी Sony BRAVIA 2M2 हा 43-Inch 4K TV पर्याय ठरू शकतो. यात Google TV प्लॅटफॉर्म मिळतो.

Sonyचा 43-Inch 4K TV

Picture Credit: Pinterest

TCL V6Cमध्ये मोठा 65-Inch 4K डिस्प्ले असून HDR, Dolby Vision आणि Dolby Atmosचा सपोर्ट मिळतो.

65-Inch स्क्रीन हवी असेल तर TCL!

Picture Credit: Pinterest

Toshibaच्या 55-Inch QLED मॉडेलमध्ये 4K रिझोल्यूशनसोबत 144Hz रिफ्रेश रेट आहे. त्यामुळे वेगवान गेमिंग आणि स्पोर्ट्ससाठी हा पर्याय विचारात घेता येतो.

Gamingसाठी Toshibaचा TV लक्षवेधी

Picture Credit: Pinterest

55-Inch Samsung Mini LED TVमध्ये अधिक अचूक ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्टसाठी Mini LED टेक्नॉलॉजीसोबत AI आधारित स्मार्ट फीचर्स मिळतात

Samsungचा Mini LED पर्याय

Picture Credit: Pinterest

Philipsच्या 55-Inch मॉडेलमध्ये QD-Mini LED पॅनेल, 4K रिझोल्यूशन आणि Google TVचा समावेश आहे.

Philipsचा QD-Mini LED TV

Picture Credit: Pinterest

TCL T8Cमध्ये 4K QLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. Dolby Vision आणि Dolby Atmosमुळे चित्रासोबत ऑडिओ अनुभवही चांगला मिळू शकतो.

TCLचा आणखी एक QLED पर्याय

Picture Credit: Pinterest

फक्त स्क्रीनचा आकार न पाहता Display Technology, Refresh Rate, HDR, Sound, HDMI Ports आणि Smart OS यांची तुलना करूनच योग्य TV निवडा.

TV घेताना या गोष्टी तपासा!

Picture Credit: Pinterest