Kia Sorento येतेय! Hybrid + AWDच्या जोरावर या SUVची होणार दणक्यात एन्ट्री

Automobile

20 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Sorento भारतात Kiaच्या ICE कार्समधील सर्वात वरच्या स्थानावर असेल आणि 3-Row Seatingसह येईल.

Kiaची नवी फ्लॅगशिप SUV!

Picture Credit: kia

ग्राहकांना Strong-Hybrid Petrol आणि Diesel अशा दोन प्रकारच्या Powertrainचा पर्याय मिळणार आहे.

पहिल्यांदाच Strong-Hybrid Powertrain!

Picture Credit: kia

Strong-Hybrid व्हर्जनसोबत All-Wheel Drive मिळणार असल्याने या SUVची ऑफ-रोड आणि खराब रस्त्यांवरील क्षमता वाढू शकते.

Hybrid Sorentoमध्ये AWD!

Picture Credit: kia

Sorento ही भारतात Kiaची Strong-Hybrid Powertrain घेऊन येणारी पहिली कार ठरणार आहे.

Hybridची पहिली झलक!

Picture Credit: kia

India-spec Sorentoमध्ये Kia AI Assistant देण्यात येणार आहे. व्हॉइस कमांडद्वारे काही कार फंक्शन्स नियंत्रित करता येतील.

AI Assistantचीही खासियत!

Picture Credit: kia

Sorentoची लांबी 4.8 मीटरपेक्षा अधिक आहे. मोठ्या आकारामुळे प्रशस्त केबिन आणि आरामदायी प्रवासाची अपेक्षा आहे.

4.8 मीटरपेक्षा मोठी SUV

Picture Credit: kia

Global-spec 2.2-लिटर Diesel 202hp आणि 440Nm देते, तर 1.6-लिटर Turbo-Petrol Hybrid 238hp आणि 380Nm पर्यंत आउटपुट देते. India-spec अंतिम आकडे लॉन्चवेळी स्पष्ट होतील.

Powerमध्येही दमदार!

Picture Credit: kia

Sorentoची अधिकृत भारतीय किंमत आणि Variant-wise माहिती लॉन्चच्या दिवशी समोर येईल. Premium 3-Row SUV सेगमेंटमध्ये तिची नजर Skoda Kodiaq आणि Volkswagen Tayronवर असेल.

4 सप्टेंबरला किंमत होणार जाहीर!

Picture Credit: kia