Published Jan 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती आहे त्रिफळा
त्रिफळा एंझाइम सिक्रेट करण्यास मदत करते, जे पचन सुधारते, मलविसर्जन, बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत
नियमितपणे त्रिफळा पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. फॅट बर्न होतात
रिकाम्या पोटी त्रिफळा पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. टाइप 2 डायबिटीजवर उपचार
त्रिफळा पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट गुण असतात, सूज उतरण्यास मदत करतात
त्रिफळा पाण्यात फ्लेव्होनॉइड्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते, जे एजिंगची लक्षणं कमी करण्यास मदत करतात