www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Shilpa Apte

भोपळ्याच्या बियांचं तेल स्काल्पला लावण्याचे फायदे

Pic Credit -  iStock

व्हिटामिन्स, हेल्दी फॅट, कॅल्शिअम, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरससारखे पोषक घटक

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांचं तेल केसांसाठी गुणकारी ठरते

केसांसाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बियांचे तेल नैसर्गिक डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन म्हणजेच DHT ब्लॉकर म्हणून काम करते. केस गळणे थांबते

डीएचटी ब्लॉक

अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात, स्काल्पला लावल्याने केस डॅमेज होण्यापासून वाचतात

डॅमेज

ओमेगा-3 फॅटी एसिड भोपळ्याच्या तेलात आढळतात. स्काल्पला लावल्याने नॅचरली शायनी होण्यास मदत

शायनी केस

भोपळ्याच्या बियांच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पोषक घटक असतात. केसांच्या वाढीस प्रोत्साहन

केस वाढतात

स्काल्प हायड्रेट राहतो, केस मुळापासून मजबूत होतात. केसगळतीही थांबते

हायड्रेट

परफ्यूममुळे वाढतो कॅन्सरचा धोका? काय सांगतात डॉक्टर..