सोयाबीनपासून टोफू तयार केले जाते, अंडं आणि दूध आवडत नसल्यास टोफू उत्तम पर्याय
Picture Credit: Pinterest
प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, ओमेगा-3 फॅटी एसिड हे पोषक घटक आढळतात
हाडांमध्ये सतत दुखत असल्यास डाएटमध्ये टोफू नक्की समाविष्ट करावे
टोफू खाल्ल्यास रक्ताची कमतरता भासणार नाही, उत्तम पर्याय आहे
टोफू रोज खाल्ल्यास मसल्स स्ट्राँग होण्यास मदत होते, प्रोटीन मुबलक प्रमाणात असते
टोफूमध्ये अँटी-ऑक्सि़डंट असते त्यामुळे अँटी-एजिंग म्हणून का करते टोफू
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टोफूसारखा दुसरा पर्याय नाही