3 ड्रिंक्समुळे म्हातारपण येते

Life style

26 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

सध्या महिला आणि पुरुषांना सुरकुत्या, काळे डाग चेहऱ्यावर दिसतात

सुरकुत्या

Picture Credit: Pixabay, FREEPIK

सुरकुत्या, निस्तेजपणा टाळण्यासाठी हायड्रेशनही महत्त्वाचं आहे

हायड्रेशन

काही ड्रिंक्समुळे कोलेजन बिघडते, अकाली वृद्धत्त्व येते

ड्रिंक्स

कॅफिनमुळे स्किन निस्तेज, कोरडी असते, कॉफीमुळे लघवीचं प्रमाण वाढते

कॉफी

डिहायड्रेशन कमी होते, सुरकुत्या अधिक होतात. इलास्टिसिटी कमी होते

डिहायड्रेट

अल्कोहोलमुळे शरीर आणि स्किन डिहायड्रेट होते, निस्तेज होते आणि स्किन ड्राय होते

अल्कोहोल

अल्कोहोलमुळे कोलेजन आणि इलास्टिन नष्ट होते, प्रोटीनमुळे स्किन टाइट होते

कोलेजन

फिजी ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, फळांच्या रसामुळे स्किनला नुकसान होते

एनर्जी ड्रिंक्स