www.navarashtra.com

Published Dec 30,  2024

By  Shilpa Apte

हळद आणि मीठाचं पाणी आरोग्यासाठी उपयुक्त

Pic Credit -   iStock

हळदीचं आणि मीठाचं पाणी आरोग्यासाठी चांगलं मानतात. आजार दूर होतात

हळद, मीठ

इम्युनिटी स्ट्राँग होण्यासाठी हळद आणि मीठाचं पाणी प्यावं, बॅक्टेरियापासून लढण्यास मदत

इम्युनिटी

हळद आणि मीठाच्या पाण्यामुळे डायजेशन सुधारते, पोट चांगलं होतं

पचनतंत्र

शरीर डिटॉक्स होण्यासाठी हळद आणि मीठाचं पाणी प्या. 

डिटॉक्स

हळद आणि मीठाचं पाणी शरीरातील सूज, आणि सांधेदुखी दूर करते

सांधेदुखी

हळद आणि मिठाचे पाणी पिणे यामुळे घशाची खवखव थांबते

घशाची खवखव

.

हळद आणि मीठाच्या पाण्यामुळे वेट लॉस होते, मेटाबॉलिझम रेट वाढतो

वेट लॉस

.

हळद आणि मीठाच्या पाण्यामुळे स्किन ग्लो होते, तजेलदार दिसते

ग्लोइंग स्किन

.

वेट लॉससाठी घरीच बनवा बाजरीचं सूप, सोपी रेसिपी ही घ्या..