www.navarashtra.com

Published Dec 30,  2024

By  Shilpa Apte

वेट लॉससाठी घरच्या घरी बनवा बाजरीचं हेल्दी सूप

Pic Credit -   iStock

पाणी, मीठ, तूप, आलं,लसूण, हिरवी मिरची, कांदा, व्हेजिटेबल स्टॉक,काळीमिरी,बाजरीचं पीठ

साहित्य 1

सिमला मिरची, कॉर्न, मटार, गाजर, पनीर, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस, कोथिंबीर

साहित्य 2

पॅनमध्ये तूप घाला, गरम झाल्यावर चिरलेला कांदा, सिमला मिरची, कॉर्न, मटार, गाजर 1 ते 2 मिनिटं परतून घ्या

भाज्या परतून घ्या

त्यात पाणी, मीठ, आणि काळीमिरी घाला, आणि मीडियम फ्लेमवर उकळी येईपर्यंत ठेवा

पाणी

बाजरीच्या पीठात पाणी घालून त्याचं पातळ बॅटर तयार करा, ते पॅनमधील मिश्रणात मिक्स करा

बाजरीचं पीठ

हवे असल्यास पनीरचे तुकडे, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस घालून बाजरीचं पीठ शिजेपर्यंत सूप नीट उकळवा

सूप उकळवा

.

गरमा गरम सूप कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

सर्व्ह करा

.

अशाप्रकारे अक्रोड खाल्ल्यास या 5 समस्या होतील छुमंतर