www.navarashtra.com

Published  August 08, 2024

By  Shilpa Apte

चुकीच्या लाईफस्टाईलमुळे हल्ली वजन वाढीची समस्या प्रत्येकाला सतावते

अँटी-ऑक्सिडंटयुक्त ग्रीन टी मेटाबॉलिझम रेट वाढवतो, वजन कमी करण्यास मदत करतो

ग्रीन टी

1 चमचा ओवा, 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी त्यात आलं टाकून चहा करा

आलं,ओवा,लिंबू चहा

.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुळशीचा चहा अतिशय उपयुक्तआहे

तुळशीचा चहा

पुदिन्याचा चहा शरीर डिटॉक्स करण्यासाठी, पोट थंड ठेवण्यासाठी, पचनासाठी मदत करतो

पुदिन्याचा चहा

अँटी-ऑक्सिडंटयुक्त आल्याचा चहा मेटाबॉलिझम रेट वाढवतो, वजन कमी करतो

आल्याचा चहा

या चहामुळे गॅस,अपचन, या समस्या कमी होतात, वजन कमी होते

बडीशेपचा चहा

हर्बल टीमुळे पोटाची चरबी कमी होते, वजन कमी होते, निद्रानाशची समस्याही कमी होते

हर्बल टीचे फायदे

नागपंचमीची पूजा कधी करावी जाणून घ्या