Published August 08, 2024
By Shilpa Apte
यंदा 9 ऑगस्टला नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे
नागपंचमीला सिद्धी योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा संयोग होणार आहे
.
नागपंचमीच्या पूजेसाठी किती तासांचा शुभ मुहूर्त असेल जाणून घ्या
9 ऑगस्टला सकाळी 12.36 पासून 10 ऑगस्टला पहाटे 3.14 पर्यंत पंचमी आहे
सकाळी 5.47 ते 8.27 पर्यंत पूजेची वेळ असेल. पूजेसाठी 2 तास 40 मिनिटे मिळतील
शंकराचे स्मरण करून जलाभिषेक करावा. बेलपत्र अर्पण करावे. नागाची पूजा करावी
नागाला हळद,रोळी,तांदूळ आणि फुले अर्पण करावी
घराच्या प्रवेशद्वारावर शेण,गेरू किंवा मातीने नाग काढा आणि त्याची पूजा करा