Published August 08, 2024
By Shilpa Apte
सध्याच्या लाईफस्टाईलमुळे अनेकदा तणावाचा सामना करावा लागतो
टेन्शन फ्री राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे
.
तणाव आणि डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवा
झोप अपूर्ण राहिल्यास तणाव येतो, 7 ते 8 तास झोप पूर्ण करा
तणावापासून दूर राहण्यासाठी रोजच्या रोज योगासनं नक्की करा
मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जा, तुम्हाला बरं वाटेल
रिकाम्या वेळेत तुमच्या आवडीचं काम करा, आवड जोपासा
मन शांत ठेवण्यासाठी वाचनामध्ये मन गुंतवा