Published August 06, 2024
By Shilpa Apte
कष्टावर लक्ष द्या. लाभ मिळण्याची शक्यता आहे.
व्यापारात चांगला नफा होईल. विचार करून निर्णय घ्या
.
कामात मन लागेल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील.
कोणताही धोका पत्करू नका. कामावर लक्ष केंद्रीत करा
प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता
थकलेले पैसे हाती येतील. मीटिंग किंवा सेमिनारला उपस्थित राहावे लागेल.
कामं यशस्वी होतील. बाहेरच्या लोकांपासून अंतर ठेवा.
कामात सकारात्मक परिणाम मिळतील, मन प्रसन्न राहील.
मंगलकार्याचे आयोजन झाल्याने शुभ योग साकारतील
करिअरमध्ये लाभ होईल. शुभ संधी मिळेल.
पैशांच्या बाबातीत धोका पत्करू नका. रिक्स घेऊ नका
कोणावरही विश्वास ठेवू नका, कामात मन लागणार नाही