आजकाल गाडी खरेदी करताना लोक केवळ मायलेज आणि कंपनी पाहत नाही. तर तिच्या खास वैशिष्ट्यांकडेही पाहतात.
Picture Credit: Pinterest
या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सनरुफ. हे सर्वाधिक पसंतीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
Picture Credit: Pinterest
होंडाई एक्सटर ही सनरुफ असलेल्या सर्वात स्वस्त गाड्यांपैकी एक आहे.
Picture Credit: Pinterest
मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा पंचला सनरुफचा पर्याय मिळाला आहे.
Picture Credit: Pinterest
मारुती सुझुकी डिझायरमध्ये स्टाईल आणि सनरुफचा उत्तम मेळ साधला आहे.
Picture Credit: Pinterest
सनरुफ असलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये टाटा नेक्सॉन हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
\Picture Credit: Pinterest
होंडाई i20 प्रिमियम हॅचबॅकमध्ये सनरुफची सुविधा देते.
Picture Credit: Pinterest
सनरुफ असलेल्या गाड्या त्यांच्या स्टाईलमुळे तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत.
Picture Credit: Pinterest
सनरुफमुळे गाडीच्या आत नैसर्गिक प्रकाश आणि हवा वाढते.
Picture Credit: Pinterest