Yezdi Roadsterच्या प्रत्येक रंगाची स्टाईल वेगळी आहे. पाहा कोणता रंग तुमच्यासाठी खास!

Automobile

13 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

2026 मध्ये आलेला हा Dark Green रंग Roadsterच्या Retro Designला वेगळा अंदाज देतो. Matte Finishमुळे बाईकला Sophisticated Look मिळतो. किंमत 2,05,969.

Green Mamba: हटके आणि Premium Look!

Picture Credit : pinterest

या लाल रंगाच्या व्हेरिएंटमध्ये Tall Windshield, Pillion Backrest आणि Brown Seat स्टँडर्ड मिळतात. Cruiser Look पसंत करणाऱ्यांसाठी हा पर्याय खास आहे. किंमत 2,11,969.

Red Wolf: Roadsterचा सर्वात दमदार अंदाज!

Picture Credit : pinterest

Deep Black Finish आणि Matte Black Componentsमुळे बाइकला Stealthy आणि Aggressive Look मिळतो. साधा पण दमदार अंदाज हवा असेल तर हा रंग योग्य. किंमत 2,11,969.

Shadow Black: Blackमध्ये रॉयल Attitude!

Picture Credit : pinterest

Matte आणि Satin Finishचा Combination या रंगाला Modern आणि Clean Look देतो. Blackपेक्षा थोडा Subtle रंग हवा असेल तर Smoke Grey चांगला पर्याय आहे. किंमत 1,99,969.

Smoke Grey: Simple पण Stylish!

Picture Credit : pinterest

Cobalt Blue आणि Satin Finishचा हा रंग Roadsterच्या Retro Stylingला Elegant Touch देतो. हटके पण सभ्य Colour हवा असेल तर हा पर्याय लक्षात घ्या. किंमत 2,05,969.

Shark Skin Blue: Blue Colourमध्ये Premium Feel!

Picture Credit : pinterest

Yezdi Roadsterच्या Red Wolfमध्ये इतर रंगांपेक्षा वेगळे Windshield, Pillion Backrest आणि Brown Seat मिळतात. त्यामुळे याचा Cruiser अंदाज अधिक उठून दिसतो.

Red Wolfमध्ये मिळतात खास Cruiser Bits!

Picture Credit : pinterest

Roadsterमधील Pillion Seat आणि Grab Handles काढता येतात. त्यामुळे गरजेनुसार बाइकला अधिक Bobber-style Look देता येतो.

Bobber Look हवा?

Picture Credit : pinterest

Green Mamba: Premium & Different Red Wolf: Cruiser Style Shadow Black: Bold & Stealthy Smoke Grey: Subtle & Modern Shark Skin Blue: Retro & Elegant

तुमचा Favourite कोणता?

Picture Credit : pinterest