Published August 17, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
आजच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकं किडनी स्टोनच्या समस्येला तोंड देत आहे.
शरीरातील डिझॉल्व्ह मिनरल किडनीतून फ्लॅश आऊट नाही होत. हळूहळू हे मिनरल किडनीत एकत्र होऊन स्टोन बनू लागतात.
.
पुढील काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही किडनी स्टोनपासून स्वतःचा बचाव करू शकता.
किडनी स्टोन न व्हावा म्हणून रोज 2.5 ते 3 लिटर पाणी रोज प्यावे.
आपल्या रोजच्या आहारात मिठाचे सेवन कमी केले पाहिजे. तसेच हेल्दी डाएट घेतला पाहिजे.
तुमच्या डाएटमध्ये कॅल्शियम आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थ संतुलित प्रमाणातच घ्या.
नियमितपणे व्यायाम करण्याने तुम्हाला किडनी स्टोन होण्याचे प्रमाण कमी होते.
जर तुम्हाला आरोग्याशी निगडित कोणतीही समस्या असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.