www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Shilpa Apte

प्रेग्नंसीमध्ये अंडं खाणं योग्य की अयोग्य जाणून घेऊया. 

Pic Credit -  Adobe Stock

हेल्थ एक्सपर्टच्या मतानुसार प्रेग्नंसीमध्ये अंडं जरूर खावे, मात्र ते नीट उकडवून खावे

अंडं 

उकडलेल्या अंड्यामध्ये बॅक्टेरिया, लिस्टोरिया नसतात, जे शरीराला नुकसान पोहोचवू शकतात

उकडलेलं अंडं

.

अर्धवट शिजलेल्या अंड्यामध्ये साल्मोनेलासारखे जीवाणू असतात. त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो

अर्धवट उकडलेलं अंड

अंडं हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे, त्यामुळे आईसोबत बाळालाही प्रोटीन मिळते. 

प्रोटीन

अंड्यात कॅल्शिअमही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हाडं मजबूत होतात

हाडांसाठी

Third trimester मध्ये कॅल्शिअमची जास्त आवश्यकता असते, अशावेळी आवर्जून अंडं खावं

प्रेग्नंट महिला

प्रेग्नंसीमध्ये अंडं खाल्ल्याने मेंदू विकसित होण्यास मदत मिळते. 

मेंदू विकसित होतो

सकाळी चेहरा धुवावा की नाही?