Published August 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
चुकूनही चहासोबत खाऊ नका ‘हे’ पदार्थ
अनेक जण आपल्या दिवसातीच सुरूवात ही चहाने करतात. चहाशिवाय दिवस अपूर्ण वाटतो
चहासोबत अनेकदा वेगवेगळे खाण्याचे पर्यायही आपण शोधत असतो. मात्र काय खावे याची माहिती हवी
.
चहाबरोबर काही पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
डीप फ्राईड फ्राईज चहासोबत खाल्ल्यास पचनसंबंधित त्रास उद्भवू शकतात
चहाबरोबर लिंबू, संत्रं, मोसंबी अथवा अननसासारख्या सायट्रस फळांचे सेवन घातक ठरते
चहासह लोहयुक्त पदार्थ खाणे हानिकारक ठरते
चहा एक गरम पेय आहे आणि यासह थंड दही खाणे अत्यंत चुकीचे आहे
चहाबरोबर हळदीचा कोणताही पदार्थ खाणे बद्धकोष्ठतेसाठी त्रासदायक ठरू शकतो
योग्य प्रमाणात सफरचंद खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही