www.navarashtra.com

Published August 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Unsplash

6 पदार्थांमधून मिळेल विटामिन बी12

साल्मन,  टूना आणि सार्डिन या माशांमधून विटामिन बी12 अधिक प्रमाणात मिळते. झिंगाही उत्तम सोर्स आहे

सी फूड

अंडे हे विटामिन बी12 चा सोपा आणि स्वस्त स्रोत आहे. विशेषतः अंड्याच्या बलकामध्ये याचे प्रमाण अधिक असते

अंडे

.

दूध, दही, पनीर आणि अन्य डेअरी उत्पादनांमधूनदेखील तुम्ही विटामिन बी12 मिळवू शकता. शाकाहारी व्यक्तींसाठी उत्तम स्रोत

डेअरी प्रॉडक्ट्स

यामध्ये विशेषतः लाल मांस, चिकन, लिव्हर हे विटामिन बी12 चे उत्तम स्रोत आहेत

मांस

न्यूट्रिशनल यीस्ट एक शाकाहारी पर्याय असून सलाडमध्ये मिक्स करून खाऊ शकता

सुपरफूड्स

मांस आणि डेअरी उत्पादन न खाणाऱ्या व्यक्तींसाठी फोर्टिफाईड धान्याचा पर्याय विटामिन बी12 साठी योग्य ठरतो

फोर्टिफाईड धान्य

सोया दूध, टोफू आणि टेम्पेहसारखे पदार्थ विटामिन बी12 म्हणून तुमच्या शरीराला चांगले ठरू शकतात

सोया उत्पादने

विटामिन बी12 शरीराला मिळण्यासाठी किती प्रमाणात पदार्थ खावे याचा सल्ला डॉक्टरांकडून घ्यावा. आमचा कोणताही दावा नाही

टीप

विटामिन बी ची कमतरता अशी होईल दूर