Published Sept 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केसांच्या सौंदर्यासाठी खा 5 पदार्थ
केसांची मजबूती टिकविण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करून घेणे फायदेशीर ठरते
चांगला आहार असेल तर केस हेल्दी आणि सुंदर, आकर्षक दिसतात
अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त ब्लॅकबेरी खाणे केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते
.
हिरव्यागार ताज्या भाज्यांचा समावेश केल्यास केसगळती रोखली जाते. यासाठी पालक, केलचा वापर करावा
.
आल्याच्या सेवनानेदेखील केसांवर चांगला परिणाम होतो आणि केसांचे गळणे कमी होते
केसांमधील निस्तेजपणा आणि तुटणे कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा फायदा करून घेता येतो
केसांची वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तुम्ही नियमित बदामाचा समावेश करून घ्यावा. यातून बायोटिन मिळते
आळशीच्या बियांमधून हेल्दी फॅट्स मिळते जे केसांना आतून पोषण मिळवून देते
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही