www.navarashtra.com

Published Sept 13, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

केसांना लावा मेथी-कलौंजी,  5 फायदे

केस चांगली मजबूत आणि घनदाट करण्यासाठी तुम्ही कलौंजी आणि मेथी दाण्याचा वापर करून पाहा

केसांची काळजी

मेथी आणि कलौंजी हे केसांंसाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे केसांची त्वरीत वाढ होते

वरदान

तुम्हाला केसगळती होण्याचा त्रास असेल तर कलौंजी आणि मेथी वापरून तुम्ही ही समस्या कमी करू शकता

केसगळती

.

मेथी-कलौंजीचे मिश्रण केसांना लावल्याने स्काल्पला योग्य प्रमाणात पोषण मिळते आणि कोरड्या केसांची समस्या कमी होते

स्काल्प

.

केसांना मजबूत करण्यामध्ये कलौंजी-मेथीचा अधिक वाटा आहे. तसंच यामुळे केसांचे टेक्स्चर अधिक चांगले होते

मजबूत

केसांना अधिक चांगले पोषण देण्यासाठी मेथी आणि कलौंजीचे मिश्रण वापरावे, यामुळे केस काळे राहतात

पोषण

नारळ तेल गरम करा, त्यात मेथी आणि कलौंजी दाणे टाकून उकळवा आणि ते तेल थंड करा

कसे करावे

हे तेल हातावर घ्या आणि केसांना लावल्यावर हलक्या हाताने मालिश करा. यामुळे केसांच्या समस्या कमी होतील

कसे वापरावे

कोणत्याही पदार्थाचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

Face Pack लावताना करू नका चुका, त्वचा होईल खराब