सोडियम, पोटॅशिअम, फायबर, प्रोटीन हे पोषक घटक लीचीमध्ये असतात.
Picture Credit: Pinterest
शुगर जास्त प्रमाणात असते, लीची खाल्ल्याने वजन वाढते, पोटाची चरबी वाढू शकते
जास्त लीची खाल्ल्यास फूड पॉइजनिंगचा धोका उद्भवतो, पोटदुखी, डायरिया, उलटीची समस्या उद्भवते
लो ब्लड प्रेशरची समस्या असल्यास जास्त लीची खाणं टाळा, सुस्ती येते
खाज, लालसरपणा यापैकी एलर्जीची कोणतीही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
सर्जरीच्या 3 ते 4 आठवडे लीची खाणं बंद करा, अधिक खाल्ल्यास ब्लड शुगर वाढते
रोज 10 ते 12 लीची खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. योग्य प्रमाणात लीची खावी