वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा फॉर्म्युला खास तुमच्यासाठी
Picture Credit: FREEPIK
6-6-6 हा फॉर्म्युला वापरून तुम्ही वेट लॉस करू शकता
सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 तब्बल 60 मिनिटे वॉकिंग करावे
या फॉर्म्युलानुसार सकाळी 6 वाजता 30 मिनिटे वॉकिंग करावे,संध्याकाळी 30 मिनिटे
हा फॉर्म्युला फॉलो केल्या तुम्ही दिवसभरात 60 मिनिटे वॉकिंग करू शकता
रोज 60 मिनिटे वॉकिंग केल्याने फॅट लॉस होण्यास मदत होते
तसेच रोज 6 मिनिटे कूल डाउन, 6 मिनिटं वॉर्म-अप आणि 6 मिनिटं एक्सरसाइज करा