Published July 18, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी 5 Herbal Tea
पावसाळ्याच्या दिवसात आजाराचा धोका वाढतो. प्रतिकारशक्ती राखण्यासाठी हर्बल टी चे सेवन करा, ज्याने अनेक समस्या दूर राहतील
न्यूट्रिशनिस्ट आणि सप्लिमेंट स्पेशालिस्ट विनीत कुमारच्या सांगण्याप्रमाणे दिवसातून 2-3 वेळा हर्बल टी पिण्याने प्रतिकारशक्ती वाढते
तुळशीत अँटीबॅक्टेरियल गुण असून घशातील खवखव, कफ आणि सर्दी-खोकल्यातून सुटका मिळते. Tusli Tea व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवते
.
आलं, काळी मिरी, लवंगसारखे मसाले मिक्स करून तयार केलेला मसाला चहा सर्दी-खोकला तापासून सुटका मिळवून देतो
.
लिंबातील विटामिन C आणि मधातील औषधीय गुणांनी शरीरातील विष बाहेर निघते आणि प्रतिकारशक्ती वाढते
ग्रीन टी मध्ये जास्त अँटीऑक्सिडंट्स असून सर्दी-खोकला आणि व्हायरलपासून वाचण्यास मदत करते
ताप, उलटी, डोकेदुखी आणि थकवा अशा पावसाळ्यातील आजारांना लगेच छुमंतर करण्यासाठी लेमनग्रास आल्याचा चहा उत्तम ठरतो
पावसाळ्यात तुम्ही दिवसातून 2-3 वेळा हर्बल टी प्यावा. आजारांपासून दूर ठेवण्यासह तुमचा मूडही यामुळे फ्रेश राहतो
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही