Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK
सध्याच्या लाइफस्टाइलमुळे ताण येणं, डिप्रेशन येणं, मूड स्विंग्स होण्याची समस्या कॉमन झालीय.
या वनस्पती घरात लावल्यास थोडाफार ताण कमी होण्यास मदत होते असं जया किशोरी सांगतात
नावाप्रमाणेच ही वनस्पती मन शांत करते, दिवसभराच्या थकव्यावर उत्तम औषध, नैसर्गिकरित्या ताण कमी करते
या वनस्पतीमुळे फ्रेश वाटते, वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये येणारी ही फुलं कंटाळा येत असल्यास मन प्रसन्न करतात
या ऑक्सिजन सोडतात आणि हवेत ओलावा निर्माण करतात, एलर्जी असलेल्यांना Snake plant चा फायदा होऊ शकतो
मूड चांगला करते, सजगता वाढवतात आणि तणाव कमी करण्यारे गुणधर्मसुद्धा या वनस्पतीत आहेत
निडडुंग हवा शुद्ध करतात, रात्री ऑक्सिजन सोडतात, चांगली झोप लागते, मूड चांगला होतो