Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK, Pinterest
ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने त्याने अनेक फायदे आरोग्याला होतात
ड्रायफ्रूट्समधील पोषक घटक शरीराला फिट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात
बदामामध्ये व्हिटामिन ई, अँटी-ऑक्सिडंट्स, इसेंशियल ऑइल शरीराला फायदेशीर ठरतात
बदाम भिजवून खाल्ल्यास आरोग्याला जास्त उपयुक्त ठरतात
ब्रेन हेल्थसाठी अक्रोड उत्तम मानला जातो, ओमेगा-3 फॅटी एसिड, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन्स असतात
रिपोर्टनुसार भिजवलेले अक्रोड वेट लॉस आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात
भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने पिंपल्सची समस्या दूर होते