www.navarashtra.com

Published August 10, 2024

By  Dipali Naphade

युरिक अ‍ॅसिडपासून सुटका मिळविण्यासाठी खा 5 पानं

युरिक अ‍ॅसिडची वाढ आता तरूणांमध्येही जास्त प्रमाणात दिसू लागली आहे

वाढ

जेव्हा शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड वाढते तेव्हा सांधेदुखी आणि हाडांमध्ये त्रास सुरू होतो

हाडांना त्रास

.

याशिवाय युरिक अ‍ॅसिड वाढल्याने किडनीवरही परिणाम होतो

किडनी

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय खावे याबाबत डाएटिशियन आयुषी यादव यांनी सल्ला दिलाय

डाएटिशियन सल्ला

पुदिन्यात लोह, पोटॅशियम, फोलेट अशी अनेक पोषक तत्व असून युरिक अ‍ॅसिड बाहेर काढून फेकते

पुदीना

ओव्याच्या पानात सीरम क्रिएटिनिन असून युरिक अ‍ॅसिडची पातळी यामुळे कमी होते

ओव्याचे पान

कोथिंबीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेटरी घटक असल्याने जाँईंट पेन कमी होते

कोथिंबीर

तुळशीची पानं

रोज तुळशीची पानं काळ्या मिरीसह खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड कमी होते

पान

पान खाण्याने प्युरीने पचन अधिक चांगले होते आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात

टीप

डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करावे आम्ही कोणताही दावा करत नाही

दुधात मिक्स करा ‘हे; पदार्थ,  वाढेल स्टॅमिना