www.navarashtra.com

Published August 09, 2024

By  Dipali Naphade

स्टॅमिना वाढविण्यासाठी दुधात मिक्स करा पदार्थ

दुधात कॅल्शियम, विटामिन डी आणि अन्य पोषक तत्वांचा अधिक भरणा असतो

पोषक तत्व

नुसत्या दुधापेक्षा काही पदार्थांचा समावेश त्यात केल्याने शरीराला अधिक बळकटी मिळते

काय मिसळावे?

.

दुधात मध घालून पिण्याने शरीराला उर्जा मिळते. मधात नैसर्गिक साखर असल्याने एनर्जी मिळते

दूध-मध

दुधात केळं मिक्स करून खाल्ल्याने ताकद अधिक वाढते. केळ्यात पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट असून फायदा मिळतो

दूध-केळं

बदामात प्रोटीन, फायबर, विटामिन ई आणि मॅग्नेशियम असून दुधासह सेवन केल्याने मसल्स मजबूत होतात

बदाम दूध

खजुरामध्ये लोह, पोटॅशियम, फायबर असून दुधासह खाल्ल्याने रक्ताची कमतरता रहात नाही

दूध-खजूर

अंजीरमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर असल्याने दुधासह खाल्ल्यास पचनक्रिया चांगली होते आणि हाडं मजबूत होतात

दूध-अंजीर

तुपासह दूध

दुधासह तूप मिक्स केल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते

या व्यक्तींनी सकाळी चुकूनही खाऊ नका ड्रायफ्रूट्स